यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार-२०२५ जाहीर झाला आहे. ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रवींद्र भोळे, अध्यक्ष पद्मश्री डॉ मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट उरुळी कांचन यांनी वरील सरदार वल्लभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार जाहीर केलेले आहेत
डॉ.मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट, क्रीडा मंत्रालय भारत सरकार निती आयोग संलग्नित दिल्ली,आय.एस. ओ. नामांकित प्रा.डॉ.रविंद्र भोळे आरोग्य सेवा केंदाच्या वतीने जाहीर करण्यात आला. हा कार्यक्रम पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.वसुधा वैभव नाईक यांनी आजतागायत निस्वार्थ सामाजिक सेवा केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा यांचा दिल्लीचा पहिला पुरस्कार जाहीर होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा