मुंबई : परळ विभाग सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, कामगार मैदान परळच्या देवीचे आगमन रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी सायं. ५.०० वा. परळ मधील इंडिया युनायटेड मिल चाळ क. २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, परळ येथून होणार आहे. त्याचे औचित्य साधून मंडळाचे अध्यक्ष आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा विनामूल्य असून एकूण ३ गटामध्ये होणार आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक गटातील विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देण्यात येईल. अधिक माहितीकरिता चंद्रशेखर जामदार- ८१६९०२४२९८, मिहिर परब ९७५७३४४४३७ हिमांशु पेडणेकर- ९०८२१९१५४३ यांच्याशी संपर्क साधावा. असे मंडळाचे कार्याध्यक्ष राजन म्हाडगुत व सरचिटणीस प्रशांत मोरे कळविले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, भांडुप स्टेशन परिसर होणार मोकळा, बेस्ट चौकीच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न
मुंबई (प्रतिनिधी): भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय व वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा