मुंबई (गणेश हिरवे):मालाड येथील सेंट अँन इंटरनॅशनल शाळेने जोगेश्वरीच्या जे ई एस शाळेचा मुंबई स्पोर्ट्स स्कूल असोसिएशन आयोजित उदघाटनीय फुटबॉल मॅचमध्ये ३-० ने पराभव करीत विजय संपादन केला.वांद्रे येथील विंग्ज ग्राऊंडवर १६ वर्षाखालील मुलांच्या फुलबॉल मॅचेस सुरू असून यात एकुण ६० संघानी भाग घेतला आहे.पहिल्याच मॅचमध्ये सेंट अँन च्या मुलांनी जबरदस्त खेळ केल्याने मुख्याध्यापिका व्हेनेसा डीक्रुझ, प्रशासक अर्लिन रॉड्रिग्ज, शैक्षणिक समन्वयक नादिया डीयाझ, फुटबॉल प्रशिक्षक शादाब आणि झेन शेख यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केल्याचे क्रीडा प्रमुख अक्षय जाधव यांनी सांगितले असून सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील मॅचेस साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या
दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा