आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १५ डिसेंबर, २०२४

ज्येष्ठांना काठीचा आधार

मुंबई( गणेश हिरवे)शिवसेना शाखा क्रमांक ५४ चे धडाडीचे शाखाप्रमुख अजित भोगले यांनी नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार व विभागप्रमुख नेते सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील ज्येष्ठ नागरिकांना ऍडजस्टटेबल स्टील च्या चांगल्या प्रतीच्या आधार काठ्या देऊन त्यांचा सन्मान केला.यावेळी माजी शाखाप्रमुख भाई कदम, ज्येष्ठ शिवसैनिक दत्ता सावंत, उबाठा गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अजित भोगले आमच्या सर्व मागण्यांची वेळोवेळी दखल घेऊन आम्हाला सहकार्य करीत असल्याची भावना अनेक ज्येष्ठांनी बोलून दाखविली आणि त्यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

युवांसाठी प्रेरणादाई असलेल्या श्रीमती आयएएस त्रुप्ती धोडमिसे 'युथ आयकॉन अवॉर्ड २०२५' ने सन्मानित

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमात कोकण एनजीओ इंडिया तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आय...