खालापूर : खालापूर तालुक्यातील अनेक तरुण युवकांना सामाजिक कार्यभार देण्यात आले. तसेच अनेक वर्ष सरपंच राहून समाजाचे भले व जनसेवा करणारे जेष्ठ गुरुवर्य. छावा संघटनेच्या सोबतीने आपल्या जीवनातील दांडगा अनुभव घेवुन. संपूर्ण खालापूर तालुक्यात सामाजिक कार्यभार जनसेवा नावानी ध्वज उंचावणार. असे विश्वास देत त्यांनी आपले पद स्विकारले.
तसेच पद नियुक्त औचित्य साधुन रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष हनुमंत भोईर व रायगड जिल्हा संघटक संजय पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली छावा संघटनेच्या वतीने आडोशी आत्करगाव कुंभेवाडी आदिवासी व ग्रामीण विभागातील शाळांना. शैक्षणिक साहित्य वाटप व योग्य मार्गदर्शन करण्यात आले...
तसेच छावा क्रांतिवीर सामाजिक संघटना नव निर्वाचीत पदाधिकारी नियुक्ती सोहळा मंचावर प्रमूख मार्गदर्शक उपस्थिती संघटनेचे संस्थपक अध्यक्ष जितेंद्र राम ठाकुर व श्री.गोरु अण्णा पाटील साहेब यांची होती. तसेच रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष हनुमान भोईर साहेब,जिल्हा संघटक संजय पवार साहेब,पनवेल तालुका उपअध्यक्ष अदित्य वाघ साहेब, पेण महिला आघाडी अश्विनी ठाकूर ताई, बहिरमकोटक शाखा अध्यक्ष श्रीकांत पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा सुरू झाला व सर्व नविन युवकांना व प्रतिष्ठित नागरिक यांन संघटनेचे ध्येय धोरण उद्दिष्ट समजावून देत पद नियुक्त देण्यात आली.
श्री.गोरु अण्णा पाटील खालापूर तालुका मार्गदर्शक श्री. गोविंद बुवा लाड रायगड जिल्हा सल्लागार, खालापूर तालुका उप अध्यक्ष श्री. कमलेश लबडे, खालापूर तालुका कार्याध्यक्ष श्री.मोरू अण्णा देशमुख, खालापूर तालुका सल्लागार,श्री. महेश निरगुडकर, खालापूर तालुका संपर्कप्रमुख श्री. मोरेश्वर राऊत, साजगाव विभाग प्रमुख अजय कुमार आखाडे,साजगाव उपविभाग प्रमुख रवी देशमुख,हो्नाडशाखाप्रमुख श्री. प्रवीण तुकाराम शिंदे तसेच पेण तालुका महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा