मुंबई( प्रतिनिधी ) सेंट टेरेसा हायस्कूल वांद्रे मुंबई येथे नुकताच शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध कार्यक्रम सादर केले.पालक शिक्षक संघाच्या वतीने पालकांनी शिक्षक स्टाफरूम मध्ये शिक्षकांसाठी खास फुलांची सजावट रांगोळी काढली होती.शिक्षकांसाठी खास मास चे आयोजन करण्यात आले होते.विविध खेळ, स्पॉट प्रायझेस, नाचगाणी, धम्माल नृत्य सादर करण्यात आले.यावेळी शाळेचे मॅनेजर फादर हेन्री, मुख्याध्यापक फादर शिनोय, काऊन्सिलर फादर जोस, ॲडमिनिस्ट्रेटिव ब्रदर अक्षित, उपमुख्याध्यापिका रोझ लोबो, पर्यवेक्षिका लिंडा अँथनी, विधार्थी, पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेतील इयत्ता दहावी कमिटीने कार्यक्रमाची यशस्वी आखणी केली होती.
सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कु. प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार (दिल्ली) जाहीर !!
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई शहरातील साहित्यिक, फिल्म मेकर, सा.आम्ही मुंबईकर वृत्तपत्राचे संपादक प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना भारत...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा