आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५

कु. प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार (दिल्ली) जाहीर !!

 मुंबई (प्रतिनिधी): मुंबई शहरातील साहित्यिक, फिल्म मेकर, सा.आम्ही मुंबईकर वृत्तपत्राचे संपादक प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार..२०२५ जाहीर झाला आहे. डॉ.मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट, क्रीडा मंत्रालय भारत सरकार निती आयोग संलग्नित दिल्ली,आय.एस. ओ. नामांकित प्रा.डॉ.रविंद्र भोळे आरोग्य सेवा केंदाच्या वतीने जाहीर करण्यात आला.. पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.प्रमोद सूर्यवंशी यांचे सर्व निस्वार्थ सेवा सतत केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा यांचा दिल्लीचा दुसरा पुरस्कार जाहीर होत आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

विक्रोळीत पार पडले आदरांजली पर कवी संमेलन ; कवी प्रतिक कांबळे यांच्या बापावर थोडं लिहावं म्हणतो या कवितेने अश्रू अनावर

विक्रोळी( प्रतिनिधी): शाहीर कुंदन कांबळे यांचे चिरंजीव चंदन कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विक्रोळीत रत्नबोधी बुद्ध विहार येथे ८ सप्...