आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा

मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला गेला.
     पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिलोंडा (चिंचपाडा) आणि चांभारशेत या आदिवासी पाड्यांमधील सुमारे ३५० शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ, दिवाळी फराळ चे वाटप करण्यात आले. सदर उपक्रमाला शशांक मंचेकर, गणेश गांगले व राजेश कर यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

उरण (विठ्ठल ममताबादे )मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन निर्णय ता...