आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०२४

जय संतोषी माता नवरात्र उत्सव मंडळाची आई संतोषी माता.यंदा मंडळाचे तिसरे वर्ष साजरे होत आहे.मंडळाचे संस्थापक कृष्णा कळंबे , सल्लागार सुभाष गणपत पवार , अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर , खजिनदार राजू खातू , सेक्रेटरी मनोज बालगुडे , उपाध्यक्ष बळीराम मोरे , उप सेक्रेटरी दीपक अहिरे , उप खजिनदार योगेश महाडिक , हिशोब तपासनीस राजेंद्र मोरे , शेखर जाधव , नवनाथ भागने तर प्रसिध्दी प्रमुख निलेश मोरे हे आहेत. (छाया -शांताराम गुडेकर )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लावणी कलावंत महासंघाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात; लोककला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान

मुंबई(शांताराम गुडेकर ) लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककला आणि विशेषतः लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वि...