आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

गजानना श्री गणराया || आधी वंदू तुज मोरया ||

श्यामकांत हरिभाऊ पाटील शिर्की चाळ - नंबर २, ता. पेण, जि. रायगड यांच्या घरी विराजमान झालेल्या बाळकृष्ण रूपातील (कालिया मर्दन) श्री गणरायाची नयनरम्य मूर्ती...
                  🌺🌺🌺🌺🌺
जयेश बळीराम भोईर ( मामा) यांच्या कणे गाव, ता. पेण, जि. रायगड येथील घरी विराजमान झालेल्या श्री. गणेशाची सुरेख मूर्ती...
                  🌺🌺🌺🌺🌺

मुक्तपत्रकार - वृत्तपत्रलेखक श्री दिनेश हरिश्चंद्र तुरे यांच्या वावे -अलिबाग या निवासस्थानी विराजमान झालेली श्री गणरायाची सुंदर - सुबक व विलोभनीय आरास...
                     🌺🌺🌺🌺🌺

श्री मंगेश म्हात्रे यांच्या घरातील श्रीच्या मूर्तीची सुंदर आरास. मुक्काम- बोरघर,अलिबाग -रायगड
                    🌺🌺🌺🌺🌺
श्री राजाराम वाडेकर यांच्या घरातील श्रीच्या मूर्तीची सुंदर आरास.मुक्काम - उसर , 
अलिबाग -रायगड
                     🌺🌺🌺🌺🌺

श्री अनिल तुरे यांच्या घरातील श्रीच्या मूर्तीची सुंदर आरास.मुक्काम - वावे ,अलिबाग -रायगड
                   🌺🌺🌺🌺🌺
 श्री रघुनाथ घरत यांच्या घरी विराजमान झालेला 
घरत परिवाराचा राजा - श्रींच्या मूर्तीची सुंदर मनमोहक आरास.मुक्काम -खिडकाळी, डोंबिवली - ठाणे

                 🌺🌺🌺🌺🌺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप

मुंबई :भारतीय लोकसेवा समिती, मुंबई ह्या संस्थेतर्फे राईपाडा आणि खारागोडा पाडा, ता. भिवंडी, ज...