आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

आमदार गणपतशेठ गायकवाड यांचे चिरंजीव प्रणब गायकवाड यांनी घेतले गणरायाचे दर्शन

गडब (अवंतिका म्हात्रे)कल्याण (पुर्व) येथील आमदार श्री गणपतशेठ गायकवाड यांचे छोटे चिरंजीव प्रणब गायकवाड यांनी उसाटणे बुईल येथील कार्यकर्ते तसेच ह भ प बाळाराम बुवा पाटील यांच्या निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेतले. सोबत सभापती सुरेश पाटील , अँड सुनिल पाटील सरपंच ग्रा बुईल स्नेहा पाटील कार्यकर्ते अमोल पाटील अजय पाटील वाल्मीक पाटील मा . सरपंच . मोहन जाधव तसेच पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्षा सौ अवंतिका म्हात्रे ह्या उपस्थित होत्या .
 (छाया - अवंतिका म्हात्रे - गडब पेण रायगड)

आदर्श वार्ताहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नेपाळमध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा - जिल्हा प्रशासन तर्फे आवाहन

रायगड  : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ...