आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

आली गौराई अंगणी

मुंबई : बाप्पा सोबत प्रत्येक वर्षी गौरी घरी येते व महिलांचा उत्साह द्विगुणित करते. महिला रात्री जागून देवींची सेवा करतात.गोरेगाव पूर्व येथील, श्रद्धा संकल्प सोसायटीतील श्री सुनिल गोरड याच्या घरी गौरीचे आनंद वातावरणात आगमण झाले. यावर्षी 12 वे वर्ष आहे.
       सोसायटीतील व विभागातील महिलानी रात्रभर फुगड्या, मंगळागौर, गाणी गावून गौरीची सेवा केली. देवीला विविध नेत्रदीपक अलंकारांनी साजविण्यात आले. अकरा नेवैद्य अर्पण केले होते.गोरड कुटुंबाने गौरी मातेचे आनंदाने निरोप दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ज्येष्ठानी आपल्या मालमत्तेचे इच्छापत्र करावे.........ऍड. निर्मला सामंत प्रभावळकर

मुंबई : " ज्येष्ठ नागरिकांवर होणारे अत्याचार, मन:ताप, त्यांचे शारीरिक व मानसिक आजार, हे समाजात नित्याचे झाले आहे. भविष्याची...