मुंबई (शांताराम गुडेकर)सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात गेली १४ वर्षे कार्यरत असलेल्या पारस काव्य,कला,जनजागृती संस्था(रजि.)सानपाडा,नवी मुंबईतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार- २०२४ देवून गौरविण्यात येणार आहे .तरी इच्छुक मान्यवरांनी आपले प्रस्ताव पुढील पत्त्यावर पाठवावे.तसेच राज्यस्तरीय खुल्या काव्यलेखन स्पर्धेकरिता कविंनी १)प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा २)रडते धरणी माता या विषयाना अनुसरून स्वरचित दोन कविता मंगेश चांदिवडे(संस्थापक/अध्यक्ष)पारस काव्य,कला,जनजागृती संस्था(रजि.) लक्ष्मी को.ऑप .हौ.सोसायटी,बिल्डींग नं-३१,तिसरा मजला,रूम नं.१३,सेक्टर-१०,सानपाडा,नवी मुंबई-४००७०५ येथे ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत पाठवाव्यात.अधिक माहीतीसाठी 9769015251 या भ्रमणध्वनीवर दुपारी १ ते रात्री ८ या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन स्पर्धा आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
तुम्ही आमचे रक्षण करता... म्हणून आज आम्ही तुम्हाला राखी बांधतो!
जोगेश्वरी : अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालय, जोगेश्वरी येथे नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाचा उत्सव उत...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा