आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

गिरगाव चौपाटीवर स्वच्छता ही सेवा अभियान

मुंबई : 19 सप्टेंबर रोजी गिरगाव चौपाटीवर स्वच्छता ही सेवा या अभियान अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र मोहीम आयोजित करण्यात आली होती.  स्वभाव स्वच्छ्ता, संस्कार स्वच्छ्ता , उक्ती प्रमाणे करू वाईट विचार नष्ट स्वच्छ करू आपला महाराष्ट्र या घोषवाक्यानुसार गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम विविध एनजीओ 3 महाराष्ट्र बटालियन एनसीसी आर्मी अधिकारी , एनसीसी अधिकारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. सदर कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, शिक्षण मंत्री श्री केसरकर साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते. गांधी बाल मंदिर हायस्कूल चे एनसीसी ऑफिसर श्री विश्वनाथ पांचाळ यांनी या स्वच्छ्ता मोहिमेत सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईदच्या निमित्ताने अनोखा उपक्रम; अंकुर आश्रमात साजरी केली ईद

गडब( अवंतिका म्हात्रे)- मन्नत मल्टिपर्पज असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष मुस्कान रफिक झटाम व त्यांच्या परिवाराने अंकुर आश्रमाला ...