मुंबई (शांताराम गुडेकर ) तायक्वादो मध्ये सिक्स डिग्री ब्लॅक बेल्ट तसेच आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक असलेले जयेश वेल्हाळ याना गॅलेक्सि बँकवेट हॉल अंधेरी साकीनाका येथे केंब्रिज डिजिटल ऑफ युनिव्हर्सिटी यांच्या तर्फे त्यांना स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट यामध्ये मानद डॉक्टर ही पदवी बहाल करण्यात आली.तसेच प्रज्ञा गोल्डन अवॉर्ड ने सन्मानीत करण्यात आले.जयेश वेल्हाळ यांचे मुंबईत सिद्धकला तायक्वादो अकादमी आहे.या अकॅडमी मध्ये विद्यार्थांना तायक्वादोचे प्रशिक्षण देऊन त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण , कास्य आणि रजद पदक मिळवून दिले आहे. आता पर्यंत वेल्हाळ यांनी ५०० हून अधिक विद्यार्थांना ब्लॅक बेल्ट घडवले आहेत. स्पोर्ट्स या क्षेत्रात प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांची या कामगिरीसाठी केंब्रिज डिजिटल ऑफ युनिव्हर्सिटी ने त्यांना स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट मध्ये मानद पदवी देऊन त्यांचा गौरव केल्याचे जयेश वेल्हाळ यांनी सांगितले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
शिक्षक दिनानिमित्त नारायणगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा सन्मान
वासिंद(हर्षल शेलवले)- शिक्षक दिनानिमित्त शहापूर तालुक्यातील नारायणगाव येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ५ सप्टेंबर २०२६ रोजी नार...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा