मुंबई (गणेश हिरवे).मुंबईतील शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी नुकतेच दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी के ई एम रुग्णालयाचे माध्यमातून अवयव दानासाठी समंती देऊन रजिस्ट्रेशन केले.सध्या अवयवदानाच्या प्रतीक्षेत अनेक रुग्ण असून त्यांना अवयव वेळेत उपलब्ध होऊ शकत नसल्याने अनेकजण हलाखीचे जीवन जगत आहेत.मृत्यू पश्चात आपल्या देहाची राख होतेच पण आपले अवयव कोणाच्या उपयोगी येत असतील आणि त्यांचे जीवन सुखकर होत असेल तर याहून मोठे समाधान नाही असे अवयवदानाचा फॉर्म भरल्या नंतर वायकर म्हणाले आणि या पवित्र कामासाठी अनेकांनी पुढाकार घ्यायला हवा असे आवाहन त्यांनी केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ज्येष्ठ नागरिक संघाची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
मुंबई : पंतनगर येथील साईबाबा उद्यानातील विरंगुळा व सांस्कृतिक केंद्रात ज्येष्ठ नागरिक संघाची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा