आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

विलेपार्ले येथे आरोग्य शिबीर संपन्न

मुंबई (उदय वाघवणकर) - भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या ६८ व्या वर्धापनदिनानिमित्ताने रिपब्लिकन युनियन ऑफ इन्शुरन्स एम्लॉइजच्या विद्यमाने विलेपार्ले येथील महामंडळाच्या कार्यालयात आरोग्य शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर, हृदय विकार संबंधीत चिकित्सा शिबीर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक मुंबई - ३ च्या श्रीमती प्रीता फिलीप, युनियनचे ऑल इंडिया अध्यक्ष हेमंत बेले, मुंबई विभाग क्र. ३ अध्यक्ष शरद बनसोडे, सरचिटणीस राजेंद्र आहिरे, चंदू कांबळे, हसमुख सोलंकी, राजेश शिर्के उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉटरी विक्रेतांचे नेते सातार्डेकर यांचा इशारा ;परप्रांतीय लॉटरीवर बहिष्कार हाच एकमेव आता उपाय !

मुंबई (प्रतिनिधी):  सणासुदीच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय बोगस लॉटरीचा लवकरच सुळसुळाट होणार असून, लॉटरीचे ग्राहक व विक्रेते यांनी सावध राहावे...