मुंबई(गणेश हिरवे) कुर्ला गांधी बाल मंदिर शाळा येथील शिक्षक विश्वनाथ पांचाळ व एन सी सी ऑफिसर गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला यांना चंद्राई बिग बिलियन मल्टिपर्पज फाउंडेशन इंडिया यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ठाणे येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.विश्वनाथ पांचाळ सर यांना 32 वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली असून विद्यार्थी प्रिय आणि उपक्रमशील शिक्षक आहेत.ते नेहमीच शाळेतील विद्यार्थीना विविध प्रकारे मार्गदर्शन करीत असतात.याआधी देखील त्यांना चांगले काम केल्याबद्दल विविध पुरस्कार मिळालेले आहेत. आदर्श गुरुजन पुरस्कार मिळाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
रेल्वे मालवाहतूकही होणार खाजगी!!
मुंबई (सतिश पाटील): मुंबई महानगर प्रदेशातील मालवाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने रेल्वेने मोठे पाऊल टाकले आहे. मुलुंड, उरण, कळंबोली आ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा