नवी मुंबई: कामाची उमेद ठेवत काम करणाऱ्या प्रत्येकाला नोकरी मिळावी यासाठी प्रत्येक कंपनीत नवीन कर्मचारींची भरती करण्यासाठी मार्ग दाखवण्याचे काम एच.आर करतात. अर्थातच कर्मचारी आणि कंपनी यांच्यातील एकमेव दुवा म्हणजे एच.आर हाच असतो आणि हे काम वर्षानुवर्षे करत प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच व्यासपीठ मिळवून देणारे एच.आर मॅनेजर ऋषी हेनरी यांना त्यांच्या सर्व कामगार वर्गाने तसेच इतर कर्मचारी, सहकारी यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा केला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप
मुंबई :भारतीय लोकसेवा समिती, मुंबई ह्या संस्थेतर्फे राईपाडा आणि खारागोडा पाडा, ता. भिवंडी, ज...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा