आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई संभासदांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सदिच्छा भेट

मुंबई: 22 ऑगस्ट जमका चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता दिनानिमित्त पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईच्या सभासदांनी सदिच्छा भेट घेतली,चळवळीच्या अमृतपर्व या इ-बुकचे प्रकाशन त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, माजी अध्यक्ष विजय ना कदम, माजी अध्यक्ष मनोहर साळवी, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक सुनील कुवरे, राजन देसाई, दत्ताराम गवस, दिगंबर चव्हाण उपस्थित होते.

आदर्श वार्ताहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जोगेश्वरीच्या अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने फोर्ट घोडबंदर,काशीगाव येथील महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व माहितीदर्शक तक्त्यांचे वितरण

मुंबई (उदय वाघवणकर) - मराठीतून शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा जोगेश्वरी पूर्व मध्य...