आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

ज्येष्ठ पत्रकार शरद नामदेव बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष टपाल तिकीट प्रकाशित

मुंबई (उदय वाघवणकर )-जोगेश्वरी ( पूर्व) येथे राहणारे ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शरद नामदेव बनसोडे यांच्या ६ ऑगस्ट या वाढदिवसानिमित्त विशेष टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले.शरद बनसोडे यांना आतपर्यंत राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.मागील अनेक वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून सामाजिक क्षेत्रातही त्यांचे फार मोठे योगदान आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षक दिनानिमित्त नारायणगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा सन्मान

वासिंद(हर्षल शेलवले)- शिक्षक दिनानिमित्त शहापूर तालुक्यातील नारायणगाव येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ५ सप्टेंबर २०२६ रोजी नार...