मुंबई (शांताराम गुडेकर) भगवा सप्ताह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर यांच्या मार्गदर्शनानुसार सचिव संदिप चादिवडे यांच्या सहकार्याने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे अवचित साधुन मुक्काम पोस्ट भिले तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे सचिव श्री.संदीप चादिवडे यांचे वडील कै.बाब्या पांडुरंग चादीवडे यांच्या स्मरणार्थ भिले गावातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सरपंच( भिले) आदीती गुडेकर,उपसरपंच (भिले) उमेश सपकाळ,ग्रामसेविका अरुणा राठोड,मुख्याध्यापिका स्नेहल गुनगुने,सी.आर. पी स्नेहल सुतार,संचालक चिपळूण नागरिक पतसंस्था सोमा गुडेकर,संचालक वशिष्ठ मिल्क पोडेक्ट,अविनाश गुडेकर,तंटामुक्ती अध्यक्ष गजानन भुवड,माझी सरपंच (भिले) धनंजय केतकर दौलत बेल्हेकर, वसंत घडशी, मेघा सावंत तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्य यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लावणी कलावंत महासंघाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात; लोककला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान
मुंबई(शांताराम गुडेकर ) लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककला आणि विशेषतः लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वि...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा