वाशी ( सतिश पाटील) शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी आगरी कोळीवूड प्रोडक्शन सुजित पाटील निर्मित "सुर तोच साज् नवा " या संगित मैफीलीचा दुसरा प्रयोग विष्णुदास भावे नाट्यगृह ,वाशी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी सर्व कलाकारांनी अतोनात मेहनतीने संगीत मैफील सजवली होती, प्रेक्षकांनी सुद्धा अक्षरशः जल्लोष केला. उल्लेखनीय बाब म्हणजे कार्यक्रमातून मिळालेला नफा सीमेवरील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात आला. स्व.शहीद कॅप्टन विनय कुमार सचन यांच्या आईवडिलांना तो सुपूर्द केला गेला. या कार्यक्रमा प्रसंगी महाराष्ट्र भूषण, क्रिडारत्न श्री. जयदीप हनुमान भोईर आर्मी राष्ट्रीय बाॅक्सर/ शुटर नॅशनल सिलेक्टर यांची उपस्थिती होती.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साई परिवार सेवाभावी ट्रस्टतर्फे मान - विक्रमगड आश्रम शाळेत मुलांना शैक्षणिक साहित्य , खाऊ वाटप
मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम ): आपला समाज पुढे येण्यासाठी शिक्षणात मागे न राहण्यासाठी व आपल्यावर अस...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा