मुलुंड( सतिश पाटील ) मुलुंड येथे युवासेना निष्ठा दहीहंडी उत्सव -२०२४आयोजित करण्यात आला होता . यावेळी मा.खासदार श्री.संजय दि.पाटील शिवसेना यांनी उपस्थित राहून दहीहंडी विजेता गोंविदा पथकाला मानचिन्ह व शाल ,श्रीफळ देऊन सन्मानित केले. यंदाचे मानकरी कुलस्वामिनी गोविंदा पथक मुलुंड हे ठरले. त्यांनी उत्कृष्ट असे न सरकता मनोरे लावून हंडी फोडली.एकूण २० गोविंदा पथकाने आपली कला सादर करून सलामी दिली. या कार्यक्रमाचे आयोजन श्री.निलेश फुले- युवा सेना संयोजक, प्रशांत कांबळे,अमित यादव, हरिंदर सिंह,संदेश मोडवे यांनी केले. तसेच याप्रसंगी शैलेश पवार शाखाप्रमुख -१०८, अमित चव्हाण, दिनेश जाधव, चंद्रकांत शेलार, सुभाष बोबसकर,रमेश विरकर ,पत्रकार सतिश पाटील, नंदिनी सांवत, सुनिता डोंगडे,प्रमिला घाणेकर आदी मान्यवर तसेच सर्व आजीमाजी शिवसैनिक उपस्थित होते. मुलुंड पोलीस ठाणे , वाहतूक कक्ष यांनी मोलाचे सहकार्य केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कर्तव्य, करुणा आणि आशेचा किरण : संरक्षण अधिकारी मा. श्रीमती प्रतिभा पाटील मॅडम यांच्या सामाजिक कार्याचा वेध
समाजात कायद्याचे राज्य असले, तरी आजही अनेकदा कौटुंबिक हिंसाचार आणि सामाजिक विषमतेमुळे महिला आणि बालकांना मोठ्या प्रमाणावर अन्यायाला सा...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा