मुंबई (शांताराम गुडेकर )शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या विचाराचा वारसा जपत बाळासाहेबांच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या परिवारातर्फे सांताक्रुज कलीना येथे सुरक्षा रक्षक मध्ये स्वाभिमानाने काम करणारे बिपीन कुमार यादव यांना मायेची सावली परिवारा मार्फत कु.बैजू बिपीन यादव(इ.५ वी )याची शाळेची फी रोख रक्कम दहा हजार रूपये (१०,०००/-रु.) खासदार श्री.विनाय राऊत साहेब यांच्या हस्ते देण्यात आली.मायेची सावली संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर,सचिव संदीप चादीवडे,संचालक दौलत बेल्हेकर,कार्यालय प्रमुख वसंत घडशी,उपाध्यक्ष संजय चव्हाण, विजय सावंत,प्रकाश तोडणकर,सुनील पिपले ,अमरीश लोटलीकर,विनायक जाधव,विश्वनाथ जाधव यांच्या सहकार्याने ही वैयक्तिक मदत देण्यात आली.शिवसेना उध्द बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या परिवारातर्फे दहा हजाराची कुमार बैजू बीपी यादव शिक्षणाची आर्थिक मदत देण्यात आल्याबद्दल या परिवाराचे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक यांचे आभार व्यक्त करत अनेकांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
राष्ट्रीय एकात्मता दिन, सरदार पटेल जयंती ,हिंदु रत्न पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई:( सुनील इंगळे): समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रती कार्यकर्त्यांना सरदार पटेल हिंदू रत्न...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा