दापोली तालुक्यातील साखळोली शिवाजीनगर येथील प्रगती विद्या मंदिर शाळेतील मुलांनी उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात आपल्या शाळेचे नाव सुवर्ण अक्षरराने कोरले आहे.प्रगती विद्या मंदिर, शिवाजीनगर या शाळेतील कु.सृष्टी जयेश मेंगे,कु.निक्षीता निलेश मेंगे,कु.सुहानी मधुकर गावडे,कु.आयुषी चंद्रकांत चव्हाण,कु.जिगर जयंवत वाळंज,कु.ऋग्वेद सचिन आईनकर यांची रत्नागिरी खो-खो टीम मध्ये निवड करण्यात आली आहे.रत्नागिरी खो -खो टीममध्ये या मुलांची निवड झाल्याबद्दल शाळेचे शिक्षक श्री.सपकाळ सर व अन्य प्रशिक्षण टीम व संपूर्ण शिक्षक वर्ग,गावातील पदाधिकारी यांनी या मुलांचे भरपूर कौतुक केलेअसून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
शिक्षक दिनानिमित्त नारायणगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा सन्मान
वासिंद(हर्षल शेलवले)- शिक्षक दिनानिमित्त शहापूर तालुक्यातील नारायणगाव येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ५ सप्टेंबर २०२६ रोजी नार...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा