शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४
संत गाडगे बाबा महाराज धर्मशाळेत सौ.शिल्पा ठक्कर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ प्रकाशजी ठक्कर यांजकडून उपस्थितांना मोफत मिष्ठान भोजन
मुंबई(गुरुनाथ तिरपणकर)-वाढदिवस म्हटले की,जल्लोष,डीस्को नाचगाणे,पार्टी अशा पध्दतीने धनिक लोक साजरा करत असतात.पण ठक्कर कुटुंबियांनी कुठलाही बडेजाव न करता सामाजिक बांधिलकी समजून सौ.शिल्पा ठक्कर यांचा वाढदिवस प्रकाशजी ठक्कर यांनी भायखळा येथील संत गाडगे बाबा महाराज धर्मशाळेत साधेपणाने साजरा केला.प्रकाशजी ठक्कर यांनी धर्मशाळेतील उपस्थितांना कुठल्याही प्रकारचे शुल्क न घेता मोफत मिष्ठान भोजन दिले.सौ.शिल्पा ठक्कर,प्रकाशजी ठक्कर व त्यांच्या कुटुंबियांनी स्वहस्ते भोजन वाटप केले.वाढदिवसाप्रित्यर्थ अन्नदान केल्याचा आनंद व केल्याचा आनंद व कृतज्ञता व समाधान सौ.शिल्पा ठक्कर यांच्या चेह-यावर दीसत होते.याप्रसंगी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर उपस्थित होते,त्यांनी प्रास्ताविक केले. व संत गाडगे महाराज धर्मशाळेचे व्यवस्थापक यांनी आभार मानले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या
दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा