कोकण सुपुत्र राजापूर तालुक्यातील कु.ओंकार बाईंग या विरार मनवेलपाडा मुकुंद पद्मनगर वेल्फर असोसिएशन सोसायटीमध्ये आपल्या आई वडिलांन सोबत राहत असून जन्मताच समाजसेवेची ओढ असलेला हा मुलगा नुकताच १८ वर्षाचा झाला. ज्या वयात मुले -मुली मौज -मस्ती करतात त्याच वयात या कोकणच्या सुपुत्रने समाजसेवेला सुरुवात केली आहे.आयुष्यातले पहिले रक्तदान रविवारी ( दि.२६ नोव्हेंबर २०२३)रोजी संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या भव्यदिव्य रक्तदान शिबीरात केले.श्री.संतोष दादा अबगुल आणि आयुष्यातील ५० वे रक्तदान करणारे देवदूत श्री.समीर दादा चव्हाण यांच्या या समाज कार्याला प्रेरित होऊन हे रक्तदान केल्याचे मत त्यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केले.तर एवढेच नाही तर त्याच्या आई वडिलांनी देखील या वेळी रक्तदान केले. हे संपूर्ण कुटुंब या जनसेवेला समर्पित झाले.त्या बद्दल कु. ओंकार बाईंग यांला सर्व समाजातून शाबासकीची मिळत असून अनेकांनी यानिमित्ताने त्याचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कामाला शुभेच्छा दिल्या आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील
दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा