मुंबई (गणेश हिरवे) कुर्ला गांधी बाल मंदिर हायस्कूल मधील शिक्षक रत्नकांत विचारे आणि अर्चना जाधव या दोघांना नुकताच पारस कला काव्य जनजागृती संस्था यांच्या वतीने सानपाडा वाशी येथे आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार संस्थापक मंगेश चांदिवडे आणि उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात देऊन सन्मानित करण्यात आले.याआधी देखील विचारे सर आणि जाधव मॅडम यांना अनेक पुरस्कार मिळालेले असून दोघानाही ३१ वर्ष शिक्षकी पेशाचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविलेले आहेत.पुरस्कार मिळाल्याने या दोघांचेही शाळेतील अनेकांनी, मित्र परिवाराने आणि नातेवाईकांनी अभिनंदन केले असून असे मेहनती व होतकरू शिक्षक आमच्याकडे असल्याचा शाळेला त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे गांधी बाल मंदिर शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ यांनी सांगितले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न
नवी मुंबई(वैभव पाटील) मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा