मुंबई (गणेश हिरवे) नुकतेच बृहन्मुंबई उत्तर विभागाचे वॉर्ड स्तरीय विज्ञान प्रदर्शन कुर्ला पश्चिम येथील गांधी बाल मंदिर शाळेत दिनांक १२ ते १४ डिसेंबर २०२३ कालावधीत यशस्वी रित्या पार पडले.यावेळी शाळेत चंद्रयान ३ ची आकर्षक मोठी प्रतिकृती उभारण्यात आली होती.त्याच्या शेजारीच चंद्रयान सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आला होता.शाळेतील शिक्षक अवधूत चव्हाण, अमोल जागले व घनश्याम जोशी यांनी अहोरात्र मेहनत करून ही अवाढव्य प्रतिकृती उभारली होती.नुकतेच भारताने चंद्रयान मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केल्याने ही प्रतिकृती लक्षवेधक ठरली होती. येणारे जाणारे अनेक मान्यवर, खासकरून विद्यार्थी, पालक शिक्षकगण येथे उभे राहून आपले फोटो काढून घेत होते.असे मेहनती शिक्षक आमच्याकडे आहेत याचा शाळेला नक्कीच अभिमान असल्याचे मुख्यध्यापक अनिल पांचाळ यांनी सांगितले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न
नवी मुंबई(वैभव पाटील) मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा