आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ४ डिसेंबर, २०२३

गडब येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा


गडब (अवंतिका म्हात्रे) समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद रायगड व ग्रुप ग्रा.पं गडब ( काराव ) यांच्या वतीने जागतिक दित्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . ग्रुप ग्रा पं गडब ( कारावच्या ) कार्यालयात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आला .
      यावेळी गडब गावातील दिव्यांग बंदू - भगिनींना ग्रुप ग्रा पं . गडब ( काराव ) च्या सरपंच सौ. मानसी मंगेश पाटील, ग्रामसेवीका राजश्री धनावडे, उपसरपंच - सौ संध्या संतोष म्हात्रे यांच्या हस्ते अपंग बांधवांना जीवनावश्यक किट्सचे वाटप करण्यात आले . व यावेळी अपंग बंधू - भगिनींचे सत्कारही करण्यात आले . अतिशय उत्सवमय वातावरणात सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला .
      यावेळी ग्रा पं सदस्य ग्रा.पं कार्यालयीन सदस्य उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

मुंबई(गणेश हिरवे) बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शिक...