विरार : ३५व्या एकता सांस्कृतिक महोत्सवातर्फे एकता कल्चरल अकादमी च्या वतीने गणपत गुणाजी जाधव स्मरणार्थ राज्यस्तरीय 'काव्यलेखन स्पर्धा' २०२३ आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक कवी-कवियत्रींनी आपल्या दोन कविता, संपूर्ण माहिती, फोटोसहीत ३१ऑगस्ट २०२३ पर्यत पुढील पत्यावर पाठविणे.अध्यक्ष- प्रकाश गणपत जाधव -एकता कल्चरल अकादमी, ए/२०४, विशाल हेवन सोसायटी, मनवेल पाडा रोड, विरार (पू). 401305 (जळबाववाडी) समोर मो.9220899120.प्रवेश शुल्क - १०० रुपये गुगल पे करणे. Gpay no. 8177870586 (विषयाचे बंधन नाही ,दीर्घ कविता नको ) विजेत्यांना प्रथम, व्दितीय, तृतीय, २०००,१०००,७०० रुपये, तसेच उत्तेजनार्थ ५ पारितोषिक १००रुपये. एकता सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.(पारितोषिक वितरण सोहळा डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ३५वा एकता सांस्कृतिक महोत्सवात प्रदान करण्यात येणार आहे.) असे एकताचे सचिव कवी प्रकाश पाटील यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क करणे.मो. ९२२०८९९१२०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश
मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...
-
प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्ह...
-
दापोली : (विशाल मोरे ) तालुक्यातील ग्रामपंचायत दमामे- तामोंड या गावातील सुतारवाडी, बुद्धवाडी गुरववाडी, मधलीवाडी, वडाचीवाडी, हनुमान वाडी येथ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा