मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३
लायन्स क्लब सावर्डे आणि चिरायु हॉस्पिटल सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न. .. !
सावर्डे ( गुरुनाथ तिरपणकर)सावर्डे येथील चिरायु हॉस्पिटल च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त लायन्स क्लब सावर्डे च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले सदर शिबिरामध्ये मुळव्याधी आजारासंबंधातले आणि मासिक पाळी आजारासंबंधातले विविध एकूण 26 रुग्ण तपासून त्यांना मोफत उपचार आणि मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य शिबिरास ला डॉक्टर निलेश पाटील आणि डॉक्टर रश्मी पाटील यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली, त्याचबरोबर चिरायु हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिरास लायन्स क्लबचे ला MJF संजय कोकाटे, ला सिताराम कदम, ला विनय कदम, सचिव ला सतीश सावर्डेकर, ला डॉ कृष्णकांत पाटील, ला डॉ दर्शना पाटील, ला डॉ वर्षां खानविलकर आदी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश
मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...
-
प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्ह...
-
दापोली : (विशाल मोरे ) तालुक्यातील ग्रामपंचायत दमामे- तामोंड या गावातील सुतारवाडी, बुद्धवाडी गुरववाडी, मधलीवाडी, वडाचीवाडी, हनुमान वाडी येथ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा