मुंबई : बदलापूर -ठाणे येथील जनजागृती सेवा समिती ,महाराष्ट्र राज्य या नामांकित संस्थेकडून नवी मुंबईतील (कामोठे )ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक व पत्रकार दिनेश तुरे यांच्या पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ५ जानेवारी ..पत्रकार दिनानिमित्त सन्मानपत्र प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले . याबद्दल मित्र परिवार,सहकारी पत्रकार बांधव यांच्याकडून त्यांचे कौतुक होत आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा