आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ७ मार्च, २०२२

केईएम रुग्णालयात महिलांचे रक्तदान ; " घे भरारी रक्तदानासाठी"

मुंबई : ८ मार्च हा 'जागतिक महिला दिन.! म्हणजे सर्व महिलांचा अभिमानाचा दिवस. या दिवसाचे औचित्य साधून गेली दोन वर्ष के.ई.एम. रुग्णालय रक्तपेढी आणि जीवनदाता संस्था याच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते.

याप्रसंगी केईएम रुग्णालयातील समस्त महिला डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी व इतर महिला स्टाफ रक्तदान शिबिरात सहभाग घेत असतात, याही वर्षी सर्व महिलांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमती कविता ससाणे, समुपदेशक ब्लड बँक, के ई एम रुग्णालय, परेल, यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाली भाषेत मुनी म्हणजे मन आणि वर म्हणजे राजा ज्याने स्वतःचा मनाला जिंकले आहे तो मनाचा राजा झाला अशी जगातील एकमेव व्यक्ती बुद्ध होय - सुगंध भिवा कदम

मुंबई  (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांच्या समता, शांती, मैत्री या संदेशाची जगातील सर्वच विद्वानांना जाणीव झाली म्हणूनच ब्रह्मदेशातील रं...