उरण(विठ्ठल ममताबादे )कमल हेल्थकेअर व समर्थ फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.अविनाश गोरड(B.H.M.S) यांनी गॅलॅक्सी अपार्टमेंट, सेक्टर 53, अँपेक्स लँडमार्कच्या शेजारी, द्रोणागिरी नोड, उरण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत नागरिकांचे मोफत रक्तगट तपासणी, साखर तपासणी, ऑक्सिजन तपासणी, उच्चरक्तदाब तपासणी, शरीराची तापमान तपासणी आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिराचा नागरिकांनी, गरजूंनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.यावेळी शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर यांनी आरोग्य शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी द्रोणागिरी शहर शिवसेना शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पाली भाषेत मुनी म्हणजे मन आणि वर म्हणजे राजा ज्याने स्वतःचा मनाला जिंकले आहे तो मनाचा राजा झाला अशी जगातील एकमेव व्यक्ती बुद्ध होय - सुगंध भिवा कदम
मुंबई (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांच्या समता, शांती, मैत्री या संदेशाची जगातील सर्वच विद्वानांना जाणीव झाली म्हणूनच ब्रह्मदेशातील रं...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा