ठाणे(विजय फळणे)- जनकल्याण सेवा फाउंडेशन वतीने जागतिक महिला दिन औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात “राजमाता जिजाऊ सन्मान 2022” साजरा करण्यात आला. ऑनलाइन सन्मान पत्र जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे पाठवून जिल्हा अध्यक्ष वतीने प्रत्येक विभागात कार्यक्रम घेण्यात आला.रायगड जिल्हा मध्ये श्री नीलकंठ साने,कोल्हापूर मध्ये श्री जीवन नवले,पुणे मध्ये श्रीसुनील ढेबे, मुंबई विभागात श्री सुधीर सकपाळ,सिंधुदुर्ग विभागात शीतल मांजरेकर डोंबिवली विभागात सविता कारेकर,बदलापूर विभागात सुवर्णा इस्वलकर,पोलादपूर विभागात नयना तुडीलकर,टिटवाळा विभागात रणधीर सकपाळ,ठाणे विभागात रेश्मा अहिरे आदी कमिटी पदाधिकारी वतीने आयोजन करण्यात आले.जनकल्याण सेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री सचिन फळणे यांच्या मार्गदर्शन नुसार व विध्यमान अध्यक्ष श्री विजय फळणे यांच्या नियोजन नुसार हा कार्यक्रम नियोजित करण्यात आला.सौ सुजाता कदम,सौ रचना पाटील यांच्या सहकार्याने प्रत्येक जिल्हा मधील सन्मान पत्र वर सुंदर हस्ताक्षरात नाव टाकण्याचे सहकार्य लाभले.आपले घरातील काम सांभाळून आपल्या जीवाची पर्वा न कारता आपला अमूल्य वेळ समाजसेवेसाठी देतात व त्यांना स्फूर्ती म्हणून हे सन्मान पत्र आहे.खरे तर ही त्यांच्या सामाजिक कार्याची पोचपावती आहे हे अध्यक्ष वतीने म्हटले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
फक्त रात्रशाळा शिक्षकाचा प्रवास टपाल तिकीटावर उमटला ; "प्रा. नागेश हुलवळे यांच्या बहुआयामी कार्याची दखल"
अहिल्यानगर जिल्हाच्या अकोले तालुक्यातील जांभळे या छोट्याशा गावातील प्रा. नागेश हुलवळे यांचा भारतीय डाक विभागाने 'माय स्टॅम्प...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा