आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ८ मार्च, २०२२

बेबीबाई मधुकर गावंड

उरण तालुक्यातील पिरकोन गावातील बेबीबाई मधुकर गावंड यांनी त्यांच्या पतीच्या पंधरा वर्षांच्या मुत्यूपच्छांत श्री गणेश महीला मंडळ पिरकोनमध्ये सहभाग घेऊन गावात हळदी कुंकू समारंभात मोलाची भूमीका बजावली आहे.नवरा गमावला असतांना सुद्धा अशा कार्यक्रमात मोठ्या धिराने मनापासून काम केले आहे.गावातील धवलारीनच्या सत्कार समारंभात आपले योगदान दिले आहे.नवरा गमावला असताना सुद्धा दोन्ही मुलांमुलींचे पंधरावापर्यंत शिक्षण पुर्ण केले.मुलाला स्वताच्या पायावर खंबीरपणाने उभे केले.समाजातून त्रास होत असताना सुद्धा या रणरागींनेने आपले समाजसेवेचे काम अखंडपणे चालू ठेवले आहे.अशा लढवय्या रणरागिणींचे महीला दिनानीम्मित मनापासून धन्यवाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जॉय सामाजिक संस्थेकडून १०० गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात ; किराणा किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप, प्रेरणादायी संवादातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची नवी उमेद

मुंबई : समाजातील वंचित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आणि शिक्षणाची नवी उमेद जागविण्याचा सुंदर उपक्रम जॉय सामाजिक ...