अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साही व आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली,छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समितीअंबरनाथ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 392 वा जयंती महोत्सव उत्सव हुतात्मा चौक अंबरनाथ (पुर्व ) येथे साजरा करण्यात आला,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री.विलास आंग्रे, कार्यकारी अध्यक्ष श्री.संजय शिवाजी फुलोरे, उपाध्यक्ष श्री.रमेश डोंगरे सचिव श्री.अमोल वाजे, खजिनदार श्री.मधुकर महाजन, संघटक श्री.संदीप बारस्कर, सल्लागार श्री.बाळकृष्ण परब, वाहतुक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्री.सुखदेव पाटील, आदिनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजन्म महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले .
रविवार, २० फेब्रुवारी, २०२२
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती अंबरनाथ तर्फे आनंदात साजरी
तसेच आमदार श्री.डॉ.बालाजी किणीकर,शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.भोगे,अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कोते आदी मान्यवर यांनी आवर्जुन भेट दिली,छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती अंबरनाथ तर्फे आनंदात करण्यात आली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पाली भाषेत मुनी म्हणजे मन आणि वर म्हणजे राजा ज्याने स्वतःचा मनाला जिंकले आहे तो मनाचा राजा झाला अशी जगातील एकमेव व्यक्ती बुद्ध होय - सुगंध भिवा कदम
मुंबई (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांच्या समता, शांती, मैत्री या संदेशाची जगातील सर्वच विद्वानांना जाणीव झाली म्हणूनच ब्रह्मदेशातील रं...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा