आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

 

मुंबई - आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त  रविवार दि. २० फेब्रुवारी रोजी  मुंबई मराठी पत्रकार संघात अध्यक्ष नरेंद्र वि.वाबळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तर इतरांनी पुष्पांजली वाहून त्यांचे पुण्यस्मरण केले. छायाचित्रात डॉ.निलेश पावसकर, भाऊ सावंत व इतर दिसत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाली भाषेत मुनी म्हणजे मन आणि वर म्हणजे राजा ज्याने स्वतःचा मनाला जिंकले आहे तो मनाचा राजा झाला अशी जगातील एकमेव व्यक्ती बुद्ध होय - सुगंध भिवा कदम

मुंबई  (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांच्या समता, शांती, मैत्री या संदेशाची जगातील सर्वच विद्वानांना जाणीव झाली म्हणूनच ब्रह्मदेशातील रं...