मुंबई (शांताराम गुडेकर )पश्चिम उपनगरातील चारकोपमधील सेक्टर-६ येथील शिवसंस्कृती मित्र मंडळाने जयंती निमित्त उभारलेल्या किल्ला सिंधुदुर्गला शिवसेना शाखाप्रमुख सुनिल पाटील,शाखाप्रमुख सचिन म्हात्रे, कार्यालय प्रमुख श्री.जाधव, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते समीर खाडिलकर आणि उप शाखप्रमुख संदीप परब यांनी भेट दिली.तसेच या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा सोहळा संपन्न झाला.मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पाली भाषेत मुनी म्हणजे मन आणि वर म्हणजे राजा ज्याने स्वतःचा मनाला जिंकले आहे तो मनाचा राजा झाला अशी जगातील एकमेव व्यक्ती बुद्ध होय - सुगंध भिवा कदम
मुंबई (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांच्या समता, शांती, मैत्री या संदेशाची जगातील सर्वच विद्वानांना जाणीव झाली म्हणूनच ब्रह्मदेशातील रं...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा