उरण (विठ्ठल ममताबादे )-शिवराज युवा प्रतिष्ठान तर्फे 18 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी 2022 असे दोन दिवस शिवजयंती निमित्त विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि.18 रोजी द्रोणागिरी गडावरील हौदातील पाण्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिषेक घालण्यात आला. द्रोणागिरी किल्ल्यावर सापडलेली पुरातन शिवकालीन तोफेला सुद्धा अभिषेक घालण्यात आला. दि 19 रोजी डाऊरनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पाळणा गीत, प्रतिमा पूजन, प्राचीन वस्तू, नाण्यांचे पूजन करण्यात आले. द्रोणागिरी गडावरील शोध मोहिमेत सहकार्य करणाऱ्या सर्व मावळ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवकालीन नाणी व तोफ प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. एकंदरीत शिवराज युवा प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज युवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी सर्व शिवभक्तांना ज्यूस व पाणी वाटप करण्यात आले.
रविवार, २० फेब्रुवारी, २०२२
शिवजयंती निमित्त प्राचीन वस्तूंचे प्रदर्शन

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आज गिरगावात रंगणार कलगी-तुऱ्याचा जंगी सामना !
मुंबई( दिपक कारकर): कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचे वैभव असलेली कलगी-तुरा (शक्ती-तुरा/जाखडी) ही पारंपरिक लोककला पुन्हा एकदा मुंबईकरांच्या भेटी...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा