मुंबई साहित्य जागर मंच , मुंबई ,विठूमाऊली सेवाभावी संस्था , नाशिक व बहिणाबाई साहित्य संस्था , डोंबिवली निर्मित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त "रयतेचा राजा " हा ई -विशेषांक प्रकाशित केला जाणार आहे. या विशेषांकात स्वलिखित कविता, लेख, अशा प्रकारचे साहित्य तसेच विदयार्थ्यांनी काढलेली चित्रे असणार आहेत.कविता विषय छत्रपती शिवाजी महाराज असून जास्तीत जास्त 20 ओळीची मर्यादा आहे. लेखासाठी,1) छत्रपती शिवाजी महाराज आदर्श व्यक्तिमत्व, 2)गड-किल्ले, 3)छत्रपती शिवाजी महाराज कार्य कर्तृत्व असे विषय असून शब्दमर्यादा २५०शब्द आहे.कविता व लेख मोबाईलवर टाईप करून पाठवावे.आपले साहित्य पाठवताना आपला थोडक्यात परिचय, फोटो पाठवावा.
गुरुवार, २० जानेवारी, २०२२
"रयतेचा राजा" ई- विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन
आपले साहित्य विनामूल्य ई विशेषांकात समाविष्ट केले जाणार असून ई बुक प्रकाशन कार्यक्रमाबद्दल कळवण्यात येईल. तेव्हा आपले साहित्य 5 फेब्रुवारी पर्यंत खालील व्हाट्सअप नंबरवर किंवा इमेलवर पाठवावे. प्रदीप कासुर्डे -7738436449 , महेंद्र सूर्यवंशी -7020921404, लिलाधर महाजन-9867249718
email -prradipk102@gmail.com
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!
मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा