मुंबई : रवींद्र मालुसरे यांना नुकताच दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने त्यांच्या जन्मगावी देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथे सपत्नीक गौरविण्यात आले, लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकार कल्याणनिधीचे विश्वस्त अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. रवींद्र मालुसरे हे मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे विद्यमान अध्यक्ष तसेच पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बालसंस्कार व युवक विकासासाठी कार्य करणाऱ्या ममता मसुरकर यांचा गौरव
ठाणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा