उरण (विठ्ठल ममताबादे )-उरण तालुक्यातील रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल आणि ज्यु. कॉलेज सायन्स व कॉमर्स यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त " महिला सक्षमीकरण" या कार्यक्रमा अंतर्गत वेशभूषा स्पर्धा,एकांकिका व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एक लघुनाटिका हे सर्व कार्यक्रम सादर करण्यात आले . उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला . तसेच शाळेचे अध्यक्ष शेखर म्हात्रे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले . रोटरी शाळेच्या PTA उपाध्यक्षा अर्चना सावंत , पालक शिक्षक संघटनेचे महिला सदस्य तसेच शाळेच्या ऍडमिन ऑफिसर पुष्पा कुरूप , प्राचार्य अक्षता घरत , मुख्याध्यापिका संजीता थळी व शिक्षक उपस्थित होते व त्यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर
नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा