मुंबई : कांजूरमार्ग (पूर्व ) हनुमान नगर येथील साई मंदिराच्या परिसरात गटार लाईन मध्ये गाळ साचल्यामुळे परिसरात गटाराच्या पाण्यामुळे डास, घाणीचे साम्राज्य व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. गेले अनेक दिवस तेथील रहिवाशी या समस्येने त्रस्त होते. या परिसरातील नागरिकांनी वरील समस्या संजय नलावडे यांना सांगताच भारतीय जनता पार्टी च्या कार्यसम्राट नगरसेविका सारिका ताई पवार व भाजप विक्रोळी विधानसभा अध्यक्ष श्री.मंगेश पवार यांच्या मार्फत सदर तक्रारीवर अंमलबजावणी करण्यात आली . समस्येचे निराकरण केल्याबद्दल नागरिकांनी नगरसेविका सारिका ताई पवार आणि भाजप पदाधिकारी संजय नलावडे यांचे आभार मानले .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संकल्प संस्थेच्या वतीने पॅरा कौन्सिलिंग कोर्सचा शुभारंभ ; मानसिक आरोग्य क्षेत्रासाठी प्रशिक्षित समुपदेशक घडविण्याचा संकल्प
मुंबई दि. २२ (अधिराज्य) वाढत्या मानसिक तणाव, कौटुंबिक संघर्ष आणि सामाजिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित समुपदेशकांची गरज ओ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा