आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

" ग्राहक संरक्षण कायदा " या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

 मार्गताम्हाने : येथील डॉ तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्र व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून " ग्राहक संरक्षण कायदा " या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. प्राजक्ता शिंदे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ खोत सर होते. यावेळी प्रमुख वक्त्यांनी ग्राहकांचे संरक्षण, त्यांचे हक्क आणि कर्तव्ये व ग्राहक संरक्षण कायदयाचा इतिहास या बाबतीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भरत गोंजारे यांनी केले तर प्रा डॉ सुरेश सुतार यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शहापूर तालुक्यातील नडगावं जिल्हा परिषद गटातून हर्षल शेलवले निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

शहापूर (प्रतिनिधी): शहापूर तालुक्यात सध्या सर्वत्र जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्यातील महत्त्वाचं जिल्हा...