अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :-अंबरनाथ व उल्हासनगर मधील महावितरणच्या वाढत्या समस्या मार्गी लागण्याच्या दृष्टीने आमदार डॉ.बालाजी किणीकर महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. याची दखल घेत बुधवारी ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत यांच्या मंत्रालयीन दालनात महावितरणच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. या बैठकीच्या सुरवातीला वाढत्या शहरीकरणा याभागात महावितरणाची व्यवस्था ही सक्षम करण्याच्या सूचना ऊर्जा मंत्री ना.राऊत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच या बैठकी दरम्यान अंबरनाथ व उल्हासनगर मधिल महावितरणाच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा झालीया विषयावर अंबरनाथ व उल्हासनगर मधिल महावितरणाच्या समस्या प्राधान्याने सोडवणार ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत यांचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना ग्वाही दिली आहे.
गुरुवार, १३ जानेवारी, २०२२
अंबरनाथ व उल्हासनगर मधिल महावितरणाच्या समस्या प्राधान्याने सोडवणार......ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत
बैठकीला माजी नगराध्यक्ष श्री.सुनिल चौधरी, माजी उपनगराध्यक्ष श्री. अब्दुल भाई शेख, नगरसेवक श्री. धनंजय बोडारे, माजी नगरसेवक श्री.सुभाष साळुंखे, सिंधी सेनेचे श्री रवि खिलनानी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री.दिनेश वाघमारे, प्रकल्प संचालक श्री. भालचंद्र खंडाईत, श्री. अरविंद भालेकर,अधीक्षक अभियंता श्री.भावले, कार्यकारी अभियंता श्री.प्रवीण चावले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !
मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा