आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २ जानेवारी, २०२२

सुचिता भोवर-मांजरेकर यांना पीएच.डी सन्मान

मुंबई(गुरुनाथ तिरपणकर)-बदलापुर येथील तुलसी को.ऑप.सोसायटीचे सचिव प्रकाश मांजरेकर यांची मुलगी सौ.डाॅ. सुचिता अमेय भोवर(सुचिता मांजरेकर)हिने मुंबई विद्यापीठातुन बिझनेस मॅनेजमेंट आणि डेव्हलपमेंट मधुन पीएच.डी.पदवी प्राप्त केली.सुचिता मांजरेकर-भोवर यांना नालासोपारा येथील काळसेकर काॅलेजमधील प्राचार्य  डाॅ. खलिल अहमद यांचे मार्गदर्शन लाभले. सौ.सुचिता भोवर यांना मुंबई विद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीत पीएच.डी.हा सन्मान समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांच्या या उज्वल यशा बद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!

मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...