आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र,रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख-राजेंद्र स.भुवड यांच्यातर्फे संदेश फडकले यांचा सन्मान

मुंबई (शांताराम गुडेकर)    कोकण संस्कृती युट्युब चॅनलचे संस्थापक सन्मा.श्री.संदेशजी फडकले यांचा  पुष्पगुच्छ,शाळ देऊन सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख-राजेंद्र स.भुवड आणि सह परिवार यांनी सन्मान केला.संदेश फडकले यांना या निमित्ताने पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छाही दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!

मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...